Description
डॉ. फनी महांती हे ओरिसातील साहित्य अकादमी विजेते कवी असून त्यांचे चार दीर्घ कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या कवितासंग्रहांचा आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराथी, नेपाळी, मैथिली इ.भाषांमध्ये अनुवाद प्रकाशित झाले आहेत. पांच दशकांपासून ते लेखन करतात. अन्य पुरस्कारांमध्ये संस्कृति सन्मान, शिखारा सन्मान, कवी गोदाबरीश मिश्रा पुरस्कार, संहित्यभारती काव्य पुरस्कार, कवी श्री जयदेव काव्य पुरस्कार इ. मानसन्मान मिळाले आहेत. उडिया भाषेतील या ‘प्रियतमा’ या दीर्घ कवितेचा अनुवाद केला आहे;मराठीतील सिद्धहस्त कवी डॉ. संजय बोरुडे यांनी… उत्कल भूमीवरच्या या उत्कट कवितांचा अनुभव घेण्यासाठी हा संग्रह प्रत्येकाच्या संग्रही हवाच.. .
Reviews
There are no reviews yet.