Sahityakshar Prakashan

अनुवाद

Showing all 9 results

  • Sale

    अभिसत्य

    सॅन्दोर हालमोसीअनुसृजन : संजय बोरुडे Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00.
  • Sale

    अहल्या – डॉ. फनी महांती,अनुसृजन : रचना

    डॉ. फनी महांती हे ओरिसातील साहित्य अकादमी विजेते कवी असून त्यांचे चार दीर्घ कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या कवितासंग्रहांचा आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराथी, नेपाळी, मैथिली इ.भाषांमध्ये अनुवाद प्रकाशित झाले आहेत. पांच दशकांपासून ते लेखन करतात. अन्य पुरस्कारांमध्ये संस्कृति सन्मान, शिखारा सन्मान, कवी गोदाबरीश मिश्रा पुरस्कार, संहित्यभारती काव्य पुरस्कार, कवी श्री जयदेव काव्य पुरस्कार इ. मानसन्मान मिळाले आहेत. उडिया भाषेतील या 'अहल्या' या दीर्घ कवितेचा अनुवाद केला आहे;मराठीतील सिद्धहस्त कवयित्री रचना  यांनी...  उत्कल भूमीवरच्या या उत्कट कवितांचा अनुभव घेण्यासाठी हा संग्रह प्रत्येकाच्या संग्रही हवाच.. . Original price was: ₹180.00.Current price is: ₹150.00.
  • कवितेपेक्षा दीर्घ उदासी

    विमलेश त्रिपाठी, अनु.डॉ.संजय बोरुडे
  • Sale

    कशमकश

    शशिकांत हिंगोणेकर Original price was: ₹260.00.Current price is: ₹210.00.
  • Sale

    पर्णसूक्त : संजय बोरुडे, उडिया अनुवाद : पारमिता षडंगी, ओरिसा

    पर्णसूक्त हा खरे तर संजय बोरुडे यांच्या The Hymn Of Leaves या मूळ इंग्रजी कवितासंग्रहांचा उडिया भाषेतील अनुवाद आहे. पारमिता षडंगी या ओरिसातील हिंदी आणि इंग्रजी व उडिया भाषेत लिहिणाऱ्या कवयित्री आणि लेखिका आहेत.  या निमित्ताने संहित्यक्षरचे पुस्तक प्रथमत:च उडिया भाषेत गेले आहे. Original price was: ₹180.00.Current price is: ₹150.00.
  • Sale

    प्रियतमा -डॉ. फनी महांती, अनुसृजन : डॉ. संजय बोरुडे

    डॉ. फनी महांती हे ओरिसातील साहित्य अकादमी विजेते कवी असून त्यांचे चार दीर्घ कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या कवितासंग्रहांचा आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराथी, नेपाळी, मैथिली इ.भाषांमध्ये अनुवाद प्रकाशित झाले आहेत. पांच दशकांपासून ते लेखन करतात. अन्य पुरस्कारांमध्ये संस्कृति सन्मान, शिखारा सन्मान, कवी गोदाबरीश मिश्रा पुरस्कार, संहित्यभारती काव्य पुरस्कार, कवी श्री जयदेव काव्य पुरस्कार इ. मानसन्मान मिळाले आहेत. उडिया भाषेतील या 'प्रियतमा' या दीर्घ कवितेचा अनुवाद केला आहे;मराठीतील सिद्धहस्त कवी डॉ. संजय बोरुडे यांनी...  उत्कल भूमीवरच्या या उत्कट कवितांचा अनुभव घेण्यासाठी हा संग्रह प्रत्येकाच्या संग्रही हवाच.. . Original price was: ₹180.00.Current price is: ₹150.00.