पर्णसूक्त हा खरे तर संजय बोरुडे यांच्या The Hymn Of Leaves या मूळ इंग्रजी कवितासंग्रहांचा उडिया भाषेतील अनुवाद आहे. पारमिता षडंगी या ओरिसातील हिंदी आणि इंग्रजी व उडिया भाषेत लिहिणाऱ्या कवयित्री आणि लेखिका आहेत. या निमित्ताने संहित्यक्षरचे पुस्तक प्रथमत:च उडिया भाषेत गेले आहे.
₹180.00 Original price was: ₹180.00.₹150.00Current price is: ₹150.00.